Famously Known as 1 + 2 Mix in our retail shops in Kolhapur. It is a mixture of high quality Dust Tea and high quality Leaf Tea.
आमच्या कोल्हापुरातल्या दुकानातला प्रसिद्ध चहा, १+२ मिक्स चहा. ह्या मध्ये आहे दर्जेदार डस्ट (बारीक चहा पावडर) आणि गोळी (दाणेदार चहा पावडर) चे मिश्रण. .
Special Mix Tea